बेळगावचे नूतन महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी माजी सीएम येडियुरप्पा आणि भाजप राज्याध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांची भेट घेतली .
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र, आज एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावात दाखल झाले होते. या वेळी बेळगावातील सांब्रा विमानतळावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि महानगर भाजप अध्यक्ष गीता सुतार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी अनेक भाजप नेते उपस्थित होते.


Recent Comments