बेळगाव प्रतिनिधी मूळचे गोंधळी गल्ली सध्या चन्नमानगर येथील प्रतिष्ठित नागरिक सुधीर शांताराम मुरकुंबी (वय ६१) यांचे आज बुधवार दि.१२ रोजी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. आज बुधवार रोजी रात्री १० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Recent Comments