प्रयागराजला जात असताना वाहन अपघातात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव विजापूर जिल्ह्यातील चडचन शहरात आणून कुटुंबीयाने अंतिम संस्कार केले.
गुजरातमधील पोरबंदरजवळ झालेल्या अपघातात चडचन शहरातील विश्वनाथ आवजी (५५) आणि मल्लिकार्जुन सददलगी (४०) यांचा मृत्यू झाला होता. संध्याकाळी मृतदेह चडचान शहरात आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावरर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते.


Recent Comments