बेळगावच्या श्री देवासी रायका समाजातर्फे एक शाम महादेव के नाम या भव्य महाशिवरात्री जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज बेळगाव शहरातील गांधीभवन येथे श्री देवासी रायका समाजातर्फे एक शाम महादेव के नाम या भव्य महाशिवरात्री जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे.आज भगवान शंकराला अभिषेक करण्यात आला. आज रात्री ८ वाजल्यापासून बेळगावातील गांधी भवनात भजनाचा कार्यक्रम होणार आहे.


Recent Comments