Belagavi

सदानंद चन्नय्या हिरेमठ यांचे निधन

Share

बेळगावातील शहापूर येथील हत्तीहोळी गल्ली येथील रहिवासी न्यायवादी सदानंद चन्नय्या हिरेमठ (७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे.

Tags: