Belagavi

बुडाने हटविली पीरणावाडी येथील अनधिकृत लेआउट

Share

बेळगावातील पीरणावाडी येथे निर्माण झालेल्या अनधिकृत लेआउटची बुडाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस सुरक्षेत हटविली.

बेळगावातील पीरणावाडी येथील सर्व्हे क्रमांक ३८ आणि ११३ मध्ये अनधिकृत लेआउट बांधण्यात आले आहे. याची माहिती मिळताच आयुक्त शकील अहमद यांच्या नेतुत्वाखाली बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाचे अधिकारी बी.व्ही.एच. हिरेमठ, एस.सी. नाईक, शिवकुमार, हनीफ अथनी, बाळीगड्डी आणि अनधिकृत लेआउट पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले.

Tags: