यल्लप्पा लक्ष्मण कोलकार यांना त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल नुकताच आंतरराष्ट्रीय वैयक्तिक मानवी विकास परिषदेने दिला जाणारा राष्ट्रीय रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयकर विभागात काम करणारे यल्लप्पा कोलकार यांना त्यांच्या सरकारी सेवेव्यतिरिक्त सामाजिक कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे


Recent Comments