बेळगाव तालुक्यातील हंगरगा येथे झालेल्या हंगरगा प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संघाने सलग दुसऱ्यांदा विजयाची पताका फडकवली.
बेळगाव तालुक्यातील हंगरगा येथे हंगरगा प्रीमियर लीग क्रिकेट सामना पार पडला. अंतिम सामना द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि शिवसेना संघ यांच्यात झाला. शेवटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा विजय झाला.
दुसऱ्यांदा विजयी झालेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संघाचे नेते संजय कांबळे आणि राजू कांबळे यांचे हार्दिक अभिनंदन केले . विजेत्या संघाचा व उपविजेत्या संघाचा आयोजकांच्या हस्ते चषक व महात्माजींचे चित्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.


Recent Comments