Dharwad

धारवाड पोलिस हेडक्वार्टरच्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या सापाला जीवदान

Share

धारवाड पोलिस हेडक्वार्टरच्या पाणी टाकीत तीन दिवसांपूर्वी पडलेला आणि बाहेर येऊ न शकल्यानं अडकलेल्या सापाला सर्पप्रेमी अमित याने बाहेर काढून जीवदान दिले आहे .

तीन दिवसांपूर्वी हा साप पाणी टाकीत पडला होता. तो बाहेर येऊ शकत नसल्यामुळे अडकला होता. स्थानिकांनी हा साप पाहिल्यावर सर्पप्रेमी अमित यांना माहिती दिली. ते त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि सापाला सुरक्षितपणे बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. स्थानिकांना अमित यांच्या कार्यामुळे दिलासा मिळाला आहे

Tags: