Belagavi

पेट्रोल ओतून पेटवून देऊन मित्रानेच केला मित्राचा खून

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कुंबरहल्ल गावात पेट्रोल ओतून मित्राचा पेटवून देऊन खून करून घटना घडली.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कुंबरहल्ल गावात एका मित्राचा पेट्रोल ओतून जाळून मारयाची घटना घडली आहे . बसप्पा तलवार (३१) असे आरोपीचे नाव असून, महानिंग बिदरी (२७) याच्यावर खुनाचा आरोप आहे. हत्येपूर्वी त्यांनी एकत्र बिअर प्यायली. नंतर झोपलेल्या मित्रावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. चौकशीदरम्यान आरोपीला पकडण्यात आले. आपणच खून केल्याचे त्याने कबूल केले.

हा खून आर्थिक कारणावरून झाल्याचा संशय असून ही घटना जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली आहे. एसपी अमरनाथ रेड्डी यांनी घटनेची माहिती दिली.

Tags: