Belagavi

बेळगावात कारखान्याला आग…!!!

Share

बसचे सुटे भाग बनविणाऱ्या बेळगाव तालुक्यातील देसुरू क्रॉसजवळील अल्मा मोटर्स कंपनीला आज आग लागली.

बसचे सुटे भाग बनविणाऱ्या बेळगाव तालुक्यातील देसुरू क्रॉसजवळील अल्मा मोटर्स कंपनीला आज आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची आहे.
अग्निशमन दलाच्या तीन वाहने घटनास्थळी पोहचली व आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tags: