Belagavi

मौनी अमावस्येच्या निमित्ताने प्रयागराजाच्या तिर्थात श्री कपिलेश्वराला अभिषेक

Share

प्रयागराज येथे महाकुंभात स्नान केल्यानंतर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या कपिलेश्वर येथे हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी त्रिवेणी संगमाच्या तीर्थातून अभिषेक केला.

बेळगावच्या कपिलेश्वर येथे हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी त्रिवेणी संगमाच्या तीर्थातून अभिषेक केला. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी सीपीआय सुनील पाटील, पीएसआय होनप्पा तळवार, विठ्ठल हावण्णावर, शिवू मन्निकेरी, श्रीधर तळवार, जगदीश कुंभार, संतोष देशनूर, हरीश सोगलद , पवनकुमार हिरेमठ आदी उपस्थित होते

Tags: