Belagavi

मृणाल हेब्बाळकर दिल्ली निवडणूकीच्या प्रचाराच्या रिंगणात

Share

युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.

मृणाल हेब्बाळकर यांनी मंगळवारी दिल्लीच्या कस्तुरबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार AICC सचिव अभिषेक दत्त यांच्यासाठी यांच्यासाठी प्रचार केला.
याप्रसंगी कर्नाटकचे मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर, उमेदवार अभिषेक दत्त, कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौम्या रेड्डी, पंजाब राज्य बाराण्याचे आमदार कुलदीप सिंग धिल्लोन, राष्ट्रीय युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते

Tags: