केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही असे अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी नाराजी व्यक्त केली.

अथणी शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ केल्या नंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. केंद्राने जाहीर केलेला अनुदान आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. उदाहरणार्थ, भद्रा प्रकल्पासाठी जाहीर केलेले 5600 कोटी रुपये आता पर्यंत पोहचलेला नाही असे ते म्हणाले.


Recent Comments