बेळगाव येथील क्लब रोडच्या रहिवासी बाबीबाई हजारीमल पोरवाल (संघवी ) (वय वर्षे 93) यांचे रविवारी, 26 जानेवारी रोजी वार्धक्याने निधन झाले.
व्हॉइस ओव्हर : त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. 27 जानेवारी रोजी क्लब रोड येथील त्यांच्या रहात्या घरापासून सकाळी 11 वाजता निघणार असून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 कन्या ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रख्यात संघवी ज्वेलर्स आणि सरस्वती पेपर्स चे मालक महेंद्र आणि विजय पोरवाल यांच्या त्या मातोश्री होत.
Recent Comments