बेळगाव येथील कोल्हापूर सर्कल, बेळगाव येथील एका दुकानावर छापा टाकून बेळगाव महानगरपालिकेने तंबाखू उत्पादने विक्री परवानगी व कोटपा कायद्यान्वये बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

बेळगाव महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरातील एका दुकानावर छापा टाकून बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. महापालिकेने कारवाई करून सुमारे 8 विविध प्रकारचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.


Recent Comments