Belagavi

श्री अल्लमप्रभू स्वामीजी आणि श्री बसवप्रकाश स्वामीजी यांनी रुग्णालयात जाऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Share

कार अपघातात जखमी झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी आणि कुडल संगमचे श्री बसवप्रकाश स्वामीजी यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर बेळगावी येथील विजया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लामप्रभू स्वामीजी आणि कुडलसंगमचे श्री बसवप्रकाश स्वामीजी यांनी रुग्णालयात जाऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी डॉ. रवी पाटील यांनी अधिक माहिती दिली.

Tags: