Belagavi

मधुमती जोशी यांचे निधन

Share

बेळगावमधील रामतीर्थ नगर येथील रहिवासी मधुमती अरविंद जोशी (वय 85) यांचे 14 जानेवारी रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: