Belagavi

प्रकाश महादेव पिसे यांचे निधन

Share

बेळगावच्या रामलिंगखिंड गल्ली ( टिळकचौक) येथील रहिवासी प्रकाश महादेव पिसे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून निधनसमयी ते ६१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे.

Tags: