Belagavi

विठ्ठल नागप्पा मेत्री यांचे निधन

Share

बेळगाव येथील कंग्राळ गल्लीचे रहिवासी आणि ईएसआय हॉस्पिटलचे निवृत्त अधीक्षक विठ्ठल नागप्पा मेत्री (७४) यांचे बुधवारी ८ जानेवारी रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे व सुना असा परिवार आहे.

Tags: