आमचं जेवण… आमची माणसं… आमची डिनर पार्टी याची भीती विपक्षीयांना का वाटते? असा प्रश्न मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उपस्थित केला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमच्या डिनर पार्टीबद्दल विपक्षीयांना काळजी का वाटते? माहीत नाही. आमचं जेवण… आमची माणसं… आमची डिनर पार्टी याची काळजी विपक्षीयांना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गृहमंत्री आणि केपीसीसी राज्याध्यक्षानी राज्य प्रभारींना विश्वासात घेऊन पार्टी आयोजित केली पाहिजे . परवानगी घेऊनच डिनर पार्टी आयोजित केले पाहिजे असे ते म्हणाले.


Recent Comments