माजी केंद्रीय मंत्री आणि शेतकरी समर्थक कार्यकर्ते. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात अखंड राज्य रयत संघ व बाबागौडा पाटील यांच्या चाहत्यांच्या वतीने काल बाबागौडा पाटील यांची जयंती साजरी केली .

श्री शांडिलेश्वर स्वामीजी, प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन वाली, धर्मराज गौडर, माजी मंत्री शशिकांत नाईक, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, रोहिणी बाबासाहेब पाटील, पडेप्पा बोगुर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मेलीनमनी, नीलांबिका, प्रवीणगौडा पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी बाबागौडा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ,

यावेळी जिल्हाभरातून विविध माजी सैनिक, पदाधिकारी व चाहते उपस्थित होते, याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मेलीनमनी व बसवराज व एपीएमसीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बाबागौडा पाटील यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली


Recent Comments