Chikkodi

रस्त्यावर अचानक झाड कोसळले : राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी

Share

चिक्कोडी शहरातील आर डी कॉलेज समोरील रस्त्यावर एक जुने झाड अचानक कोसळले.

ही घटना काल रात्री उशिरा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली .

Tags: