अचानक कारला आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावाजवळ घडली.

बेळगावहून महाराष्ट्रातील इचलकरंजी शहराकडे जात असताना, माणकापूर गावाजवळ अचानक कारला आग लागली. परिणामी, संपूर्ण कार जळून खाक झाली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी सदलगा पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.


Recent Comments