फोनवर बोलण्याच्या बहाण्याने पैसे चोरल्याची घटना सवदत्ती तालुक्यातील मुनवल्ली शहरात घडली.
बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुनवल्ली शहरात फोनवर बोलण्याच्या बहाण्याने हॉटेलच्या ड्रॉवर मधून चार हजार रुपये चोरण्यात आले. चोरट्याची चाल सीसीटीव्हीत कैद झाली असून ही घटना सवदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments