Belagavi

उडुपीमध्ये मिस्टर कर्नाटक 2024 बॉडी बिल्डिंग स्पर्धा बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचे यश

Share

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सने उडुपी येथे आयोजित केलेल्या मिस्टर कर्नाटक 2024 मध्ये बेळगावमधील शरीरसौष्ठवपटूंनी चांगली कामगिरी केली.

40 किलो गटात प्रताप कालकुंद्रीकरने द्वितीय, राम मारुती बेळगावकर याने पाचवा, 70 किलो गटात व्यंकटेश ताशिलदाराने तृतीय क्रमांक, 75 किलो गटात सुनील भातकांडे याने द्वितीय, 80 किलो गटात राहुल कुलाल याने चौथा क्रमांक पटकावला. आणि 85 किलो गटात किरणने तिसरा क्रमांक मिळवून बेळगावचा नावलौकिक वाढवला

Tags: