Khanapur

जैन स्वामिजींचा अळणावरहून खानापूर तालुक्यात प्रवेश

Share

अळणावरहून खानापूर तालुक्यात जैन मुनिंचा पादप्रवेश झाला. नंदगड पोलिस स्थानकाचे पीएसआय बदामी आणि श्रावक- श्राविकानी त्यांना भेटून त्यांचे स्वागत केले.

अळणावरहून खानापूर तालुक्यात जैन मुनिंचा पादप्रवेश झाला. नंदगड पोलिस स्थानकाचे पीएसआय बादामी आणि श्रावक श्राविकांनी त्यांना भेटून त्यांचे स्वागत केले. रामपुर, हिंडकल मार्गाने कसमळगीकडे जाणाऱ्या यात्रेत श्री आचार्य वैशुद्ध सागर स्वामिजी पादयात्रेने प्रवास करत आहेत आणि त्यांचे श्रावक- श्राविका त्यांचे स्वागत करत असून, आशीर्वाद घेत आहेत.

Tags: