बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात नुकत्याच झालेल्या ११व्या सतीश शुगर्स क्लासिकमध्ये बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी यश संपादन केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात नुकत्याच झालेल्या 11व्या सतीश शुगर्स क्लासिकमध्ये बेळगावचा बॉडीबिल्डर प्रशांत खन्नूकर हा उपविजेता ठरला आणि उमेश गंगणे हा सर्वोत्तम पोझर ठरला. व्ही बी किरण याने विजेतेपद पटकावले .

स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून के.एल.ई. अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, महावीर मोहिते, शिव पाटील, मांजरेकर, किरण राजपूत आदींचा सहभाग होता.
अर्जुन नाईकवाडी, रियाझ चौगला, परीक्षक म्हणून अजित सिद्धन्नावर, नीलकंठ, जी.डी.भट्ट, गंगाधर, हेमंत हावळ, रमेश काकीमणी, कटेश गोकावी, सुनील पवार आदींचा सहभाग होता.


Recent Comments