विजयपुर शहरातील पत्रकार राहुल आपटे यांची कन्या श्रद्धा आपटे यांनी भागवतगीता भाषण स्पर्धेत राज्यात प्रथम स्थान पटकाविले असून विजयपुर येथील साई गार्डन मैदानात तिला गौरविण्यात आले.
सोंदा स्वर्णवर्णी महासंस्थान, शिरसी, श्री गंगाधरेश्वर, विजयपुर जैनयोगाश्रम, श्री बसवलीं स्वामीजी, सिंदगी सारंगमठ आणि स्वामीजींसह अन्य संत आणि भगवतगीता अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते. सोंदा स्वर्णवर्णी महासंस्थानने आयोजित केलेल्या भागवतगीता स्पर्धेत श्रद्धा आपटे हिने संस्कृतमध्ये भग्वद्गीतेवर विषयी भाषण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.


Recent Comments