बेळगाव स्मार्ट सिटी व बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करून मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
त्यांनी बेळगावच्या बिम्स आवारातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

गरिबांच्या सेवेसाठी शासनाकडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी पूरक फर्निचर
आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करू असे सांगितले. त्याच प्रसंगी शालिनी रजनीश यांनी व्हॅक्सिन डेपो येथील स्मार्ट सिटी कामकाजाची पाहणी केली.


Recent Comments