Belagavi

गदग जिल्हा पोलीस क्रीडास्पर्धेत बेळगावचे पोलीस अधिकारी धीरज शिंदे सन्मानित

Share

गदग जिल्ह्यात २०२४ सालच्या पोलीस क्रीडास्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी बेळगावचे पोलीस अधिकारी धीरज शिंदे यांना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गदग जिल्ह्यात नुकतेच पोलीस क्रीडास्पर्धेचे 2024 आयोजित करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत विविध पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये बेळगावचे पोलीस अधिकारी धीरज शिंदे यांना त्यांच्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.

Tags: