हासन स्विमिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेट नॉन-मेडलिस्ट जलतरण स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हासन स्विमिंग क्लबने आयोजित केलेल्या राज्य नॉन-मेडलिस्ट जलतरण स्पर्धेत 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली. अद्वैत जोशी, हर्षा कार्लेकर, अगस्त्य बागी, वरुण जोगम्मानावर , ओवी जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
त्यांना विश्वास पवार, अमित जाधव, रणजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments