Uncategorized

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी घेतली पत्रकार परिषद

Share

लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमख्यमंत्री डी.के. शिवकुमार – मंत्री हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या

उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेला महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हजेरी लावली. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

Tags: