Belagavi

वैशाली ध्रुवराव बाजीकर यांचे निधन

Share

बेळगावच्या टिळक चौक येथील रहिवासी वैशाली ध्रुवराव बाजीकर (वय 54) यांचे सोमवार दि.4 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात वडील, भाऊ,दोन बहिणी असा परीवार आहे. पत्रकार उपेंद्र बाजीकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.

Tags: