Vijayapura

विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर कॅटरने घेतला पेट

Share

विजयपूर शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर एका कँटर वाहनाला आग लागली.

विजयपूर शहराच्या बाहेरील टोल नाक्याजवळ काल रात्री उशिरा एका कँटर वाहनाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Tags: