Belagavi

भिमराव सिद्धापा मुचंडीकर यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील कणबर्गी येथील मराठवाड़ा ज्योतिर्लिंग गल्ली पाचवा क्रॉस येथील रहिवासी . भिमराव सिद्धापा मुचंडीकर (85 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .

त्याच्या पश्चात पत्नी दोन, विवाहित मुले , एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Tags: