Belagavi

राजेंद्र पाटील यांचे निधन

Share

गौंडवाड येथील ज्येष्ठ नागरिक राजेंद्र नागो पाटील यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जन होणार आहे.

Tags: