बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीमधील रहिवासी रामचंद्र हणमंत गोरल,(वय 90 ) यांचे अल्पशा आजाराने आज बुधवारी दुपारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच विवाहित मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे, हे येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व मार्गदर्शक तसेच सीमाप्रश्नाच्या संपूर्ण चळवळी मध्ये आज पर्यंत कार्यरत होते.
Recent Comments