राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देशातील सर्व जनतेला दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्जनांचा संहार करून सत्पुरुषांचे रक्षण करण्याचे प्रकटीकरण म्हणून साजरा होणारा दसरा हा सण देशातील जनतेचे कल्याण होवो. सज्जनांचे रक्षण करणारी आणि दुष्टांचा संहार करणारी माता चामुंडेश्वरीची कृपा सर्वांवर असो. महानवमीच्या निमित्ताने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि , यावर्षी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून तो प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येईल.
येणाऱ्या दिवसांत आणि वर्षांमध्ये देशातील आणि राज्यातील सर्व जनतेवर राज्यमातेची कृपा सदैव राहो. माता चामुंडेश्वरी देवी देशवासीयांचे संकट दूर करून त्यांना जीवनात आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना मंत्र्यांनी केली.
Recent Comments