Belagavi

मोहन मल्लाप्पा कोलकार यांची बेनकनहळ्ळी भू न्यायाधिकरणासाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड

Share

मोहन मल्लाप्पा कोलकार यांची बेळगाव तालुका भू न्यायाधिकरणासाठी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मोहन मल्लप्पा कोलकार यांची बेळगाव जिल्ह्यातील बेनकनहळ्ळी येथे तालुका भू न्यायाधिकरणाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, सरकारचे अवर सचिव. गौरम्मा आर यांनी हा आदेश बजावला आहे .

Tags: