Belagavi

हिंडलगा गणेश मंदिरात विशेष पूजा

Share

नवरात्रीनिमित्त आज बेळगाव शहरातील श्री हिंडलगा गणेश मंदिर येथे दुर्गामातेसह विशेष आरास करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील हिंडलगा येथील श्री गणेश मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. दुर्गा मातेसह गणेशाची साकारण्यात आलेली आरास लक्षवेधी ठरत असून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Tags: