प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगावचे विभाजन अपरिहार्य असून याबाबत स्थानिक नेत्यांनी चर्चा करावी, असे मत भाजपचे सरचिटणीस पी. राजीव यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे सरचिटणीस पी राजीव म्हणाले की, बेळगावचे विभाजन प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अपरिहार्य आहे, याबाबत स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी, असे ते म्हणाले.


Recent Comments