डिपार्टमेंट ऑफ स्कूल गेम्स बेळगांव व बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचे व निवड चाचणी चे आयोजन गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या स्केटिंग रिंक वर करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा मधून ८० च्या वर स्केटिंगपद्दू नी सहभाग घेतला होता
विजेता व निवड चाचणी मध्ये भाग घेतलेल्या स्केटर्सना येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होनेची संधी मिळणार आहे
या स्पर्धेचे उदघाटन गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्याधपिका मिसेस प्रचिती आंबेकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी जिल्हा फिजिकल शालेय आधिकरी श्री जुनेद पटेल, एल बी नाईक,रमेश सिंनद सुर्यकांत हिंडलगेकर, इम्रान बेपारी, स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्केटर्स व पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये निवड झालेला बेळगाव जिल्हा संघ
14 वर्षातील मुले
ऋत्विक दुबाशी
आदर्श नाईक
आशिष अंगडिकर
अवनीश कामननवर
विष्णू बद्दानवर
14 वर्षाआतील मुली
प्रतीक्षा वाघेला
खुशी आगशिमनी
अन्वी सोनार
आदिती साळुंखे
17 वर्षाआतील मुले
शल्य तारलेकर
विराज गावडे
साईराज मेंडके
लुकेमान शेख
17 वर्षाआतील मुली
जानवी तेंडुलकर
शर्वरी दडीकर
रशमिता आंबिगा
सई पाटील
वरील दिलेली स्पर्ध्या यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर,योगेश कुलकर्णी, विठल गगणे, अनुष्का शंकरगौडा , सक्षम जाधव, एल बी नाईक,इम्रान बेपारी, मंजुनाथ मंडोलकर व इतरानी भरपुर परिश्रम घेतले


Recent Comments