Belagavi

उद्योगपती गुरुराज जी. लोकूर यांचे निधन

Share

बेळगाव :मुळचे मारुती गल्ली, बेळगावचे , सध्या सोमवार पेठ, टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक गुरुराज जी. लोकूर (वय ८८) यांचे आज शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात समीर आणि सुबोध हे दोन कर्ते चिरंजीव, सुना, आणि नातवंडे असा परिवार आहे. गुरुराज लोकुर हे बेळगावचे पहिल्या पिढीतील उद्योजक आणि आयडियल फूड प्रॉडक्ट्स या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक होते. अन्न तंत्रज्ञानातील (फूड टेक्नॉलॉजी) एक तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तिमत्व असा त्यांचा नावलौकिक होता

Tags: