Belagavi

कुंदा मोहन ईजारे यांचे निधन

Share

बेळगावमधील टिळकवाडी येथील सुभाष नगरच्या रहिवासी कुंदा मोहन ईजारे (वय ८४) यांचे शनिवार वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

Tags: