Belagavi

वडगावच्या मंगाई नगर तलावात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Share

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तलावात सापडल्याची घटना बेळगावच्या वडगाव येथील मंगाईनगर घडली.

बेळगाव येथील , वडगावमधील मंगाईनगर तलावात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला . ही व्यक्ती दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्यात पडली असावी, अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे. ही घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली

Tags: