Belagavi

क्लबरोडवर अपघात : कारचालक जखमी

Share

बेळगावातील क्लब रोड परिसरात गांधी स्मारकानजीक थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारणे ठोकारल्याने अपघात घडला आहे.

क्लब रोड वरील गांधीस्मारकानजीक थांबलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने ठोकरले. यात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. उत्तर रहदारी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली आहे.

Tags: