Belagavi

नवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शन देण्यासाठी ‘बेळगावची कुलस्वामिनी’ होत आहे सज्ज

Share

बेळगावात काही दिवसांतच नवरात्री उत्सवाला सुरुवात होत असून भाविकांना दर्शन देण्यासाठी बेळगावच्या कुलस्वामिनीची प्रतिष्ठापना केली जात आहे.

बेळगावात नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवदुर्गाच्या पूजेची तयारी आतापासूनच सुरू झाली असून बेळगावच्या फुलबाग गल्लीच्या श्री नवरात्र उत्सव मंडळातर्फे बेळगावच्या कुलस्वामिनीच्या प्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरू आहे.

Tags: