Belagavi

भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष शिवलिंगप्रभू हुगार यांचा खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते सन्मान

Share

बेळगाव भाजपा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शिवलिंगप्रभू हुगार यांचा खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बेळगाव भाजप ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शिवलिंगप्रभू हुगार यांचा महापौर सविता कांबळे, खासदार जगदीश शेट्टर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष गीता सुतार, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी हुगार समाज बांधव उपस्थित होते .

Tags: