Vijayapura

बंद घरात चोरी : चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद

Share

बंद घराचे कुलूप तोडून , चोरटयांनी , २५ ग्रॅम सोन्यासहित , चार ते पाच हजारांची रोकड चोरून पळून गेल्याची घटना विजयपूर शहराच्या हद्दीतील मुनेश्वर नगर येथे घडली.

विजयपूर शहराच्या हद्दीतील मुनेश्वर नगर येथील उदयकुमार इंडी यांच्या घरात ही चोरी झाली आहे . . दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांच्या हालचालीची दृश्ये सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

Tags: